Gallery

दिव्यांग वसतिगृहातील महिलानी बनविलेल्या कापडी पिशवी , गोधडी, रुमाल आदी वस्तूची पाहणी करताना श्री क्षेत्र बाहुबली संस्थान, कुंभोज चे अध्यक्ष श्री. अरविंद दोशी व त्यांच्या धर्मपत्नी

दिव्यांग दिनानिमित्य दिव्यांगणा लाभार्थी ना गरजू साहित्य वाटप करताना संस्थेचे पदाधिकारी.

दिव्यांग विद्यार्थ्यांना श्री अधीक्षेत्र सम्मेद शिखरजी दर्शन

शैक्षणिक साहित्य वाटप करताना

कोविड-19 मध्ये कोणाच्या काळात दिव्यांग बांधवांसाठी राशन वाटप चा कार्यक्रम घेतला होता.

कोविड-19 मध्ये प्रत्येक गावात जाऊन राशन वाटप करतेवेळी संस्थेचे कार्यकर्ते.

सहाय्यसंस्थेच्या दिव्यांग वसतिगृहामध्ये फिजिओथेरपी सेंटरमध्ये लाभार्थी फिजिओथेरपीचा लाभ घेताना.

संस्थेच्या निवासी वसतिगृह आयसीआयसीआय बँकेचे मुख्य सीएसआर अधिकारी माननीय श्री जोखीम साहेबसाहेब तसेच शैलेश झा साहेब यांनी पाहणी करताना.

संस्थेच्या दिव्यांग निवासी वस्तीगृहामध्ये दिव्यांगाने बनवलेल्या कापडी पिशवी गोधडी तसेच विविध वस्तूंचा वस्तूंची पाहणी करताना आयसीआयसी बँकेचे अधिकारी.

संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवा स चार चाकी मोटर सायकल भेट दिली.

3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त संस्थेच्या वतीने केली बारा वर्षे तालुक्यातील महिला व विद्यार्थ्यांनी शिलाई मशीन वाटप पिको फॉल मशीन वाटप तसेच विविध मशनरी यांची वाटप.

संस्थेच्या वतीने तालुक्यातील दिव्यांग पॅरा फिजिक्स अशा विद्यार्थ्यांना व्हीलचेअर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वस्तूवाटप करताना.

संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत भव्य असे दिव्यांग निवासी वस्तीग्रह इमारतीचे बांधकाम चालू असताना फोटो.

संस्थेस 2016 मध्ये बँक ऑफ इंडिया शाखा जयसिंगपूर यांच्या हस्ते टाटा मॅजिक स्कूल व्हॅन देणगी स्वरूपात भेट मिळाली.

संस्थेच्या मार्फत प्रत्येक तीन वर्षाला दिव्यांग वधू वर महा मेळावा घेतला जातो त्यामध्ये आज पर्यंत 36 दिव्यांग लाभार्थ्यांचा लग्न जुळून सुखी संसार चालू आहे.

संस्थेच्या तीन डिसेंबर जागतिक आपण दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्या जातो.

संस्थेच्या दिव्यांग निवासी वस्तीगहास जयसिंगपूर नगरीतील प्रसिद्ध उद्योगपती विनोद घडावत साहेब यांचे सुपुत्र संदीप घोडावत साहेब यांचे भेट.

दिव्यांग वस्तीग्रह मध्ये रक्षाबंधन साजरी करताना दिव्यांग विद्यार्थी.

दिव्यांग वस्ती राहत दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध आकर्षक वस्तू.

संस्थेच्या सेक्रेटरी सौ. नंदिनी पाटील व संस्थेमधील वस्तीतील लाभार्थी वृक्षारोपण करताना

लीला म्हात्रे प्रतिष्ठान यांच्यामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने बनवलेल्या कुबडी वाटप करताना.

संस्थेच्या दिव्यांग वस्तीगृह जयसिंगपूर नगरीतील सामाजिक कार्यकर्ते धान्य वाटप करताना

संस्थेचे वस्तीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना गीता स्वाध्याय मंडळ पुणे

संस्थेच्या दिव्यांग वस्तीगृहातील विद्यार्थिनी कुमारी अर्पिता अण्णासो पाटील दानोळी ही 50 टक्के अपंग असून तिचा विवाह डॉक्टर सुरज पाटील जयसिंगपूर हा ही 50 टक्के अपंग आहे त्याच्यासोबत विवाह होऊन सुखी संसार चालू आहेसंस्थेच्या दिव्यांग वस्तीगृहातील विद्यार्थिनी कुमारी अर्पिता अण्णासो पाटील दानोळी ही 50 टक्के अपंग असून तिचा विवाह डॉक्टर सुरज पाटील जयसिंगपूर हा ही 50 टक्के अपंग आहे त्याच्यासोबत विवाह होऊन सुखी संसार चालू आहे

संस्थेच्या मार्फत सीबी सिक्युरिटी चे अधिकारी दिव्यांग विद्यार्थ्यांना शेअर मार्केट विषयी अभ्यासपर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाले

शिरोळ तालुक्यातील चिपरी या गावातील दिव्यांग लाभार्थ्यास संस्थेचे अध्यक्ष आदगोंडा पाटील पाटील सेक्रेटरी सौ नंदिनी पाटील यांनी कुबडी वाटप करताना

दिव्यांग संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर मेळाव्या त दिव्यांग लाभार्थी आपली माहिती सांगताना.

संस्थेच्या वस्तीगृहात दिव्यांगाने बनवलेल्या कापडी पिशव्या अमेरिकेस रवाना करताना.